Divyang Sangh Maharashtra – State Award and Cycle Distribution for Differently-AbledAdseas IndiaApr 260 min read
मुद्रा उद्योग समूहाच्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत मला ‘उद्योग रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा गौरव पुढील समाजकार्याची प्रेरणा आहे.
“भारत सन्मान पुरस्कार - २०२५”हा सन्मान माझा नसून मुद्रा ग्रुप आणि स्वराज्य शिवगर्जना प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव आहे. सन्मानासाठी आयोजकांचे व भारत न्यूज चॅनलचे मनःपूर्वक आभार.
“पुण्यात व्यवसाय करत असलो तरी माझी मुळे मराठवाड्यातलीच आहेत. दुष्काळ आणि संघर्षातूनही मराठा शेतकरी समाजाने शिक्षणाच्या जोरावर प्रगती केली. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्षयोद्धा मनो
Comments